‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, शेखर अरुंधतीला बोलतो की, संजनाला तर मी घेऊन जाणारच आहे, कशी नाही ते बघतो...इथे संजना शेखरला बोलते तू इथे का आलास?शेखर बोलतो, मला वाईट वाटलं. ते अख्खं घरं तुझ्यामुळे डिस्टर्ब झालं आहे याची काहीच पडलेली नाहीए तुला. आणि तुझ्याबद्दल पुळका वाटतो म्हणून मी इथे आलो असं वाटतंय तुला..पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर भागातून -
एपिसोड नंबर ३७४
सौजन्य, स्टार प्रवाह

#AaiKutheKayKarte #Yash #Ankita #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber